Friday, May 8, 2020

तुम्हीच व्हा तुमच्या उज्वल भविष्याचे निर्माते



एलआयसी एजेंसी हा विना भांडवल स्वतःचा, आकर्षक उत्पन्न देणारा समाधानकारक व्यवसाय आहे. या व्यवसायात आपण जेवढे जास्त काम करणार तेवढे जास्त आपले उत्पन्न मिळेल .

विमा व्यवसाय हा लोकांना बचत करायला शिकवण्याचा व्यवसाय आहे.

बचत मुलांच्या उच्च शिक्षणासाठी,
बचत आपल्या लाडल्या मुलीच्या लग्नासाठी,
आपल्या कुटुंबाचा उज्ज्वल भविष्यासाठी,
बचत स्वतःच्या आनंदी रिटायरमेंटसाठी.
बचत आपल्या दिर्घायुसाठी.

बचत करण्याचा सल्ला देण्याच कार्य म्हणजे विमा व्यवसाय. या व्यवसाया मार्फत कित्तेक मुलांना उच्च शिक्षण मिळवून देण्याच कार्य आपल्या हातून घडत असते. या बचतीमधून मुलींचे थाटामाटात लग्न होत असते . तर याच बचतीतून म्हातारपणात स्वाभिमानाने जगता येते.

आणि म्हणून विमा व्यवसाय फक्त व्यवसायच नाही तर एक लोकसेवेचा उत्तम मार्ग आहे. हा व्यवसाय करतांना आपल्याला एक चांगलं काम करण्याचा अनुभव येतो. हे करत असताना आपण खूप पैसा कमवत असतो. याशिवाय भरपूर फायदे आहेत. अन्य फायद्याची विस्तृत माहिती आपल्याला बेनेफिट “Benefit of LIC Agency”  या लेखात बघायला मिळेल.

इच्छुक व्यक्तीने खालील फॉर्म भरून सबमिट करावा किंवा फोन करावा.

अशोक सोनकुसळे
विकास अधिकारी
भारतीय आयुर्विमा महामंडळ, ठाणे विभाग

पैशाचा न आटनारा झरा हवा ?



मित्रांनो,

सुखी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी यश व प्रसिद्धीसह, अमर्यादित व न आटनारा पैशाचा झरा हवा आहे?

भारत सरकारचा उल्लेखनीय उपक्रम, विना भांडवलाचा एक असा व्यवसाय...

ज्यामध्ये भारतातील नंबर एक च्या व्यक्तीचे उत्पन्न ३ कोटीपेक्षा जास्त आहे !

ज्यामध्ये ५ वर्षानंतर मनासारखे पेन्शन मिळण्याची संधी आहे !

ज्यामध्ये वेळेच बंधन नाही !

ज्यामध्ये तुमची सर्व स्वप्न साकार करण्याची ताकत आहे !

एलआयसी भारताची सर्वात मोठी जीवन विमा कंपनी, भारताचा अभिमान !

तर चला...

भारतीय आयुर्विमा महामंडळाचा ( एलआयसी ) भारतातातील सर्वात बलाढ्य संस्थेचा विमा प्रतिनिधी या नात्याने भाग बना आणि आपले सर्व स्वप्न पूर्ण करा.

“ एलआयसी जहा सपने पुरे होते है !”

आपला शुभचिंतक

अशोक सोनकुसळे
विकास अधिकारी भारतीय आयुर्विमा महामंडळ, ठाणे विभाग

Make extra money without investment.


Join India's Largest No.1 Life Insurance Company, LIC of India, as Life Insurance Advisor and earn amount of money you wish.